Chandrakant Patil On Mete: मेटेंच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे- चंद्रकांत पाटील भावूक
Continues below advertisement
एखाद्या प्रश्नावर सतत लढणारा नेता गेला.मेटेंच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झेलीय.ही पोकळी भरुन न येणारी आहे. कॅबीनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement