Dadar चैत्यभूमी: ओमायक्रॉनच्या पारश्वभूमीवर खबरदारी ABP Majha

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन... मात्र यंदाच्या महापरिनिर्वाण दिनावर ओमायक्रॉनचं सावट आहे.. त्यामुळं गर्दी न करता अुनयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येतंय. दरम्यान चैत्यभूमीवरील तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दाखल झाल्या आहेत. ओमायक्रॉनचं संकट पाहता महापालिका प्रशासनानं काय तयारी केली आहे याची महापौरांकडून पाहणी केली जातेय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola