Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरुन केंद्र सरकारची हायकोर्टात याचिका
Continues below advertisement
Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरमार्ग मेट्रो कारशेड जागेप्रकरणी केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने आठवडाभरात भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
Continues below advertisement