Bharat Bhalke Passes Away | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी पुत्र भगीरथ आणि 3 विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे .
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement