Mumbai Local : रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पनवेल - वाशी अप, डाउन मार्गावर लोकल रद्द

Continues below advertisement

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.  माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.. तर पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद असतील.. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram