Central Railway Fast Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं जलद मार्गावरची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. करीरोड स्थानकाजवळ एक एक्स्प्रेस थांबली असून त्यामागील लोकल देखील रखडली आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola