CSMT Station Renovation : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार कायापालट, केंद्राचा निर्णय
मुंबईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासोबतच अहमदाबाद, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचाही पुनर्विकास होणार आहे.