Ayodhyaमध्ये एका चौकाला लतादीदींचं नाव, मुख्यमंत्री Yogi Adityanath यांच्या उपस्थितीत चौकाचं उद्घाटन
Continues below advertisement
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज ९३ वी जयंती... लतादीदींचे सूर अजरामर आहेतच... पण त्यांच्या आठवणीही अजरामर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येतल्या एका चौकालाा लतादीदींचं नाव दिलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत या चौकाचं उद्घाटन झालं... तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून हा चौक विकसित केला गेलाय... या चौकात १४ टन वजनाची आणि १२ मीटर उंचीची वीणा हे मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे.
Continues below advertisement