GVK Group | मुंबई विमानतळाच्या कामात घोटाळ्याचा आरोप, GVK समूहासह 9 कंपन्यांविरुद्ध गुन्हा
Continues below advertisement
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाच्या विकासाकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी जीव्हीके समूहाचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचे पुत्र संजय रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने जीव्हीके समूहासह इतर नऊ कंपन्यांवरही गुन्हा नोंदवला आहे.
Continues below advertisement