Coronavirus | कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनच्या सक्तीमध्ये शिथिलता आणा,आयसीएमआरने राज्यांना सुचवलं

Continues below advertisement
कोरोना चाचणी करण्यासाठी मेडिकल प्रिस्क्रिप्शन सक्तीच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याबाबत आयसीएमआरने सर्व राज्यांना पत्र लिहून सुचवलं आहे. आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यासाठी केवळ सरकारी रुग्णालयातीलच डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागायचं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram