Mumbai Cruise Raid : Byju's कंपनीने रोखल्या शाहरुख खानच्या सर्व जाहिराती; लेकामुळे King Khan ला फटका

अलीकडेच शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान याला NCB ने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. आठवडा होत आला आहे आणि तरी ही अद्याप आर्यनला जमीन मिळालेला नाही. आता  त्यातच बायजूने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती रोखल्या आहेत असं समजतंय. लेकाच्या कारनाम्यामुळं शाहरुखला चांगलाच फटका बसणार असं दिसतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola