Andheri Election: राज्यात पोटनिवडणूक आणि भाजपचा उमेदवार
राज्यात पोटनिवडणूक आणि भाजपचा उमेदवार. मतदारसंघातील जे मतदार कामासाठी बाहेर असतील त्यांनासुद्धा ही सुट्टी लागू राहील. अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.