Pravin Chavan On Tejas More : प्रवीण चव्हाण यांनी नाव घेतलेल्या तेजस मोरेचं जळगाव कनेक्शन काय?

Pravin Chavan On Tejas More :  स्टिंग ऑपरेशनबद्दल बोलताना प्रवीण चव्हाणांनी मोठा दावा केलाय. अशील तेजस मोरेनं भेट दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेऱ्यानं हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलंय. असं चव्हाण म्हणालेत.  तेजस मोरेच्या जळगाव कनेक्शनवर बोट ठेवायला प्रवीण चव्हाण विसरले नाहीत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola