Buldana Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात सव्वाशे गाड्या रवाना : ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Oct 2023 07:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआझाद मैदानावर होत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत... बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात सव्वाशे गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.