Housing Sector : गृहप्रकल्पांसंदर्भात मोठा निर्णय, CC आणि OC संकेतस्थळावर करावी लागणार जाहीर

Continues below advertisement

गृहप्रकल्पांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

प्रारंभ प्रमाणपत्रे, भोगवटा प्रमाणपत्रं संकेतस्थळावर जाहीर करावी लागणार

मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतींना ३१मार्चपर्यंत मुदत

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नगर विकास विभागाचे आदेश

अनधिकृत बांधकामांना बसणार चाप

प्राधिकरणांना संकेतस्थळावरील माहिती ही सतत अद्ययावत करण्याचेही निर्देश

महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram