Mumbai : बिल्डर आणि बॉलीवूड फायनान्सर Yusuf Lakdawala चा आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू
बिल्डर आणि बॉलीवूड फायनान्सर Yusuf Lakdawala चा आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू झालाय. आर्थिक गुन्हे शाखेने लकडवालावर गुन्हे दाखल करून अटक केली होती. कुख्यात गुंड , कुख्यात दाउदचा आर्थिक व्यवहार सांभाळल्याचा लकडवालावर आरोप आहे.