Sion Road : ब्रिटिशकालीन सायन रोड ओव्हर ब्रिज ,29 फेब्रुवारीला वाहतुकीसाठी बंद करुन पाडण्यात येणार
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 11:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील ब्रिटिशकालीन सायन रोड ओव्हर ब्रिज येत्या २९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी बंद करुन पाडण्यात येणार आहे. तसंच हा ब्रिज बंद केल्याने पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे स्थानिकांनी यापूर्वी विरोध केला होता. मात्र पर्यायी व्यवस्था केल्याने पुन्हा हा ब्रिज बंद करून तोडला जाईल अशी माहिती आहे. यासंदर्भात ब्रिजवरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.