Mumbai : मुंबईतील जे.जे रुग्णालयात ब्रिटीशकालीन भुयार , 130 वर्ष जुनं भुयार असल्याची माहिती
Continues below advertisement
Mumbai : मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात 130 वर्ष जुनं ब्रिटीशकालीन भुयार आढळलंय.. यासंदर्भातली माहिती पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाला कळवली जाणार आहे..
Continues below advertisement