Borivali Railway Station | कोरोनाची नाकाबंदी; जयपूर एक्सप्रेसमधून आलेला एक प्रवासी पॉझिटिव्ह
Continues below advertisement
मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग सुरु करण्यात आली आहे. बस, रेल्वे आणि विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करणं बंधनकारक आहे. बीएमसीने स्टेशनवर टेस्टिंग कॅम्प उभारले आहेत. बोरिवली स्टेशनवर जयपूर एक्सप्रेसमधून आलेला एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Borivali Railway Station Corona Check Point Corona Nakabandi RT-PCR Negative Test Report Maharashtra COVID-19 Corona Guidelines RT PCR Maharashtra Government Corona Maharashtra