Mumbai : बूट पॉलिश करणारे रेल्वेविरोधात आक्रमक, CSMT स्थानकत जोरदार आंदोलन
मुंबईच्या रेल्वे स्थाकनांमध्ये बूट पॉलिश करणाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचं अस्त्र उगारलंय. रेल्वेच्या नव्या नियमावलीनुसार बूट पॉलिश करणाऱ्यांना रेल्वे स्टेशनच्या आवारात व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी रीतसर टेंडर भरावं लागणार आहे. पण हातावर पोट असलेल्यांनी टेंडरसाठी पैसे कुठून आणायचे अशी विचारणा या बूट पॉलिश करणाऱ्यांनी केलेय. संपूर्ण मुंबईत रेल्वे स्थानकांवर बूट पॉलिश करणाऱ्यांची संख्या 1200च्या घरात आहे. रेल्वेच्या नव्या नियमामुळे देशोधडीला लागण्याची वेळ आल्याचं या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे.
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Mumbai Railway ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Mumbai Local Boot Polish Mumbai Boot Polish Csmt