Share Market : मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण, Reliance Industriesच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांची घसरण
Continues below advertisement
मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला आहे. तर जोरात धावणारा रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर सुध्दा 3 टक्क्यांनी घसरली आहे.
Continues below advertisement
Tags :
Share Market Bombay Stock Exchange Bombay Stock Exchange Falls Bombay Stock Exchange Sensex Sensex Drops By 1000 Points