Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध : ABP Majha

Continues below advertisement


मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध, न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर 'निवडक निर्णय' या पर्यायात सेवेला सुरूवात, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मातृभाषेतून निकाल समजणं सोप्प जाईल हा उद्देश, तर इतर निकाल हे इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram