Motion of no confidence Against CM Shinde : मुख्यमंत्री शिंंदेंविरोधात ठाकरे गट अविश्वास ठराव आणणार?
Continues below advertisement
Motion of no confidence Against CM Shinde : मुख्यमंत्री शिंंदेंविरोधात ठाकरे गट अविश्वास ठराव आणणार?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी. मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे सांख्याबळ अधिक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हंटले होते.
Continues below advertisement