Mumbai:ठाकरे गटाच्या नेत्यांची सुरक्षा काढल्याप्रकरणी 2आठवड्यांत उत्तर द्या,कोर्टाचे सरकारला निर्देश

 'ठाकरे गटाच्या नेत्यांची सुरक्षा काढल्याप्रकरणी २ आठवड्यांत उत्तर द्या', मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश, खासदार राजन विचारे यांनी दाखल केली होती याचिका

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola