BMC : प्रभागसंख्या बदलनार की कायम राहणार? प्रभागरचनेबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
BMC : प्रभागसंख्या बदलनार की कायम राहणार? प्रभागरचनेबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई- मुंबई महानगरपालिका प्रभाग २२७ की २३६ यावर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी प्रभाग रचनेत २३६ प्रभाग असावे याकरिता केली आहे याचिका. शिंदे सरकारने २३६ वरून पुन्हा २२७ ची प्रभाग रचना केली होती.