IT Rules Hearing : दोन न्यायमूर्तींची मतभिन्नता...आयटी कायद्यातील तरतूदींबाबत मुख्य न्यायमूर्ती देणार निकाल?
Continues below advertisement
आयटी कायद्यातील तरतूदींविरोधातल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झालाय. मात्र खंडपीठातील दोन न्यायमूर्तींची मतभिन्नता आल्यामुळे याचिका आता मुख्य न्यायमूर्तींकडे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आलीय. मुख्य न्यायमूर्ती हे प्रकरण आत एकलपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग करतील. तूर्तास केंद्र सरकारकडून देखरेख समितीच्या कारवाईला 10 दिवसांची स्थगिती कायम ठेवण्यात आलीय. आयटी कायद्यातील तरतूदी जाचक असल्याचा आरोप करत कुणाल कामरासह अन्य जणांनी याचिका केली होती.
Continues below advertisement