HC on Pansare Murder : पानसरेंच्या हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याबाबत भूमिका स्पष्ट करा

 कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सात वर्ष उलटून गेली आहेत...मात्र अद्याप राज्य सरकारची एसआयटी ठोस तपास करू शकलेली नाही... मात्र आता हा तपास एटीएसकडे वर्ग करण्याबाबत भूमिका स्पष्ट करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सराकारला दिले आहेत.१ ऑगस्टपर्यंत यासाठी सरकारला मुदत आहे...एसआयटीकडून तपास एटीेसकडे वर्ग करण्यासाठी स्मिता पानसरे यांनी याचिका केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola