
Johnson & Johnson Baby Powder : बेबी पावडरचं उत्पादन स्वत:च्या जोखमीवर सुरू करा : हायकोर्ट
Continues below advertisement
'बेबी पावडरचं उत्पादन स्वत:च्या जोखमीवर सुरू करा', जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या याचिकेवर हायकोर्टाचे नवे आदेश , पावडरच्या नव्या नमुन्याचा ३ दिवसांत चाचणी करून अहवाल द्या- कोर्ट , एफडीएनं घातलेली बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार, तीन प्रयोगशाळांमध्ये बेबी पावडरची नव्यानं चाचणी होणार ....
Continues below advertisement