BMC Water Cut Issue : पाणीकपातिविरोधात भाजपच्या माजी नगरसेवकाचं आयुक्तालयाबाहेर आंदोलन

Continues below advertisement

BMC Water Cut Issue : पाणीकपातिविरोधात भाजपच्या माजी नगरसेवकाचं आयुक्तालयाबाहेर आंदोलन

भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या अंधेरी, भांडुप परिसरातील नागरिकांचं ठिय्या आंदोलन, पाणीकपातीविरोधात पालिका कार्यालयाबाहेर केलं ठिय्या आंदोलन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram