Navi Mumbai Election Ward : नवी मुंबईमध्ये 11 वॉर्ड वाढले, नव्या रचनेवर भाजपचा आरोप

Continues below advertisement

Navi Mumbai Election Ward : नवी मुंबईतील प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांनी केला आहे.  नवी मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर त्यांनी आक्षेप घेतला असून, त्याविरोधात ते न्यायालयात दाद मागणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram