BMC Thackeray vs Shinde : पालिकेतील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक, आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या
ठाकरे आणि शिंदे गटातील राड्यानंतर मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या