BMC On Marathi Patya : मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवर कुलाबा मार्केटमध्ये पालिकेची कारवाई

Continues below advertisement

BMC On Marathi Patya : मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवर कुलाबा मार्केटमध्ये पालिकेची कारवाई
मराठी पाट्यांबाबत मुंबई पालिका आता अँक्शन मोडमध्ये आलीय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर पालिका अधिका-यांनी मराठीत पाट्या न लावणा-या आस्थापनांवर कारवाई सुरू केलीय. मुंबईतील प्रसिद्ध अश्या कुलाबा मार्केटमध्ये पालिका अधिका-यांनी कारवाई केलीये याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणेय यांनी


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram