BMC Swachhata Mohim : मुंबई महानगरपालिकेच्या पाच विभागातील पाच वॉर्डांमध्ये स्वच्छता मोहीम
Continues below advertisement
BMC Swachhata Mohim : मुंबई महानगरपालिकेच्या पाच विभागातील पाच वॉर्डांमध्ये स्वच्छता मोहीम मुंबईच्या महानगरपालिकेच्या पाच विभागातील पाच वॉर्डांमध्ये आज स्वच्छता मोहीमेचं आयोजन, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत स्वच्छता मोहीम राबविली जाणार,पूर्व उपनगरातील मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार सहभागी.
Continues below advertisement