BMC Road Contracts: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रस्ते कंत्राटांची कोटींची उड्डाणे
Continues below advertisement
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रस्ते कंत्राटांची कोटींची उड्डाणे. २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाकरता मुंबई महापालिकेत १७०० कोटींच्या रस्ते कामांच्या प्रस्तावांना मंजूरी, मुंबईत पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे ऑक्टोबर सुरु मध्ये अपेक्षित असते मात्रया रस्ते कामांना अखेरीस डिसेंबरमध्ये मुहूर्त. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रस्ते कामावरून भाजपा विरुद्ध सेनेत जुंपली
Continues below advertisement
Tags :
Mumbai Rain Municipal Corporation Road Contract Background Sanction October Crores Flight Fiscal Year Road Works