BMC on Lumpy : लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मुबई BMC अलर्टवर; गोठे, गोशाळांची होणार तपासणी

Continues below advertisement

लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मुबई महापालिका अलर्ट मोडवर आलेयी.. मुंबईतील गोठे, गोशाळांची पालिकेकडून तपासणी केली जाणार आहे तसंच बेजबाबदार मालकांना पालिका नोटीस बजावणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram