BMC Mayor brother passes away | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन

Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचं, सुनील कदम यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.गेले सात दिवस सुनील हे मुंबईच्या नायर रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेत होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्यांचं आज निधन झालं. त्यांचं वय 59 वर्ष होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram