BMC Guidelines home Isolation : गृहविलगीकरणासंदर्भात मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना
आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय.. काल नव्या कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार पार गेलाय. मात्र यांत लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गृहविलगीकरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. सौम्य लक्षणं आणि लक्षणं नसतील अशांना गृहविलगीकरणाची मुभा देण्यात आलीय.