Mumbai : लालबागचा राजा गणेश मंडळाला साडेतीन लाखांचा दंड, फुटपाथवर 53 तर रस्त्यावर खोदले150 खड्डे
abp majha web team
Updated at:
20 Sep 2022 07:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या लालबागचा राजा गणेश मंडळाला बीएमसीने 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंडळाने गणेशोत्सवात मंडप लावण्यासाठी फुटपाथवर 53 तर रस्त्यावर 150 खड्डे खोदले होते. त्यासाठी हा दंडा लावण्यात आलाय.