BMC Election Sena Special Package: सेनेची 'थीम' मतदारांना आवडणार? ABP Majha
शिवसेनेच्या सेनापतींनी आदेश सोडले आहेत. सैन्य निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत रणनीती आखली जात आहे. या रणनीती शिवसेनेचा मुंबई पॅटर्न यशस्वी झाला तर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्राभर हा पॅटर्न वापरला जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा नवा पॅटर्न काय कमाल करतोय हे निवडणुकीतच कळेल.
Tags :
Maharashtra Aditya Thackeray Mumbai Pattern Pattern Leadership Ready For Elections Strategy Shiv Senas