BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेचं बिगुल वाजलं ABP Majha

Continues below advertisement


मुंबई पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलाय. मुंबईतील वॉर्डची संख्या २२७ वरुन २३६ होणार आहे. या नवीन नऊ वॉर्डांवर राजकीय ठसा पाहायला मिळू शकतो. वॉर्ड पुनर्रचना करताना २०११च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या ११ वर्षाच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या आणि वाढीव नवी बांधकामांच्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेतला जाणार आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पू्र्व उपनगरे या ठिकाणी समसमान तीन वॉर्ड वाढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram