BMC Covid 19 Scam प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT पथकाकडून दुसऱ्या दिवशीही चौकशी
BMC Covid 19 Scam प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT पथकाकडून दुसऱ्या दिवशीही चौकशी
मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्याची सलग दुसऱ्या दिवशीही चौकशी झालीय. एसआयटीच्या पथकाने महापालिका मुख्यालयात जाऊन मनपाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केलीय. त्याचप्रमाणे, कोविड घोटाळ्याबाबतची अनेक कागदपत्रही जप्त करण्यात आलीयत. दरम्यान, कॅगने दिलेल्या अहवालाच्या आधारेच ही चौकशी केली जात असून अधिकाऱ्यांचे जबाब नोदवल्याचं सूत्रांनी सांगितलंय.