BMC Budget 2024 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 2024-25 साठी 59 हजार 954 कोटी रुपयांची तरतूद
Continues below advertisement
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, २०२४-२५ साठी ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची तरतूद , यंदा शिक्षणाचे बजेट ३ हजार १६७ कोटी , यंदाच्या अर्थसंकल्पात १०.५ टक्क्यांची वाढ, बेस्ट उपक्रमाकरिता ९२८ कोटींची तरतूद ,चार नवीन सीबीएसई शाळा सुरु करणार, महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडून अर्थसंकल्प सादर
Continues below advertisement