Independence Day Mumbai : मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिकेत आकर्षक विद्युत रोषणाई
Independence Day Mumbai : मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिकेत आकर्षक विद्युत रोषणाई मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई, सोबतच महापुरुषांच्या प्रतिमाही दाखवल्या जात असल्यानं पर्यटक आकर्षित. मंत्रालयाच्या इमारतीलाही आकर्षक सजावट. ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेवर आकर्षक विद्युत रोषणाई, महापालिकेची प्रशासकीय इमारत तिरंगामय.