BMC Omicron : ओमायक्रॉनचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याताच मुंबई मनपा सज्ज, 30 हजार बेड तयार
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत 30 हजार बेड तयार ठेवण्यात आलेत, तर 15 हजार बेड उपलब्ध आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीय.