BMC : विविध प्रकरणांमध्ये 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई, भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिका आक्रमक

Continues below advertisement

मुंबई महापालिका प्रशासनानं विविध प्रकरणांमध्ये मिळून 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 55 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तसंच गुन्ह्याची नोंद झालेल्या 53 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अन्य फौजदारी प्रकरणात गुन्ह्याची नोंद झालेल्या 81 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram