BKC POD Taxi : बीकेसीत आता पाॅड टॅक्सी धावणार; एक हजार 16 कोटींचा खर्च
Continues below advertisement
BKC POD Taxi : बीकेसीत आता पाॅड टॅक्सी धावणार; एक हजार 16 कोटींचा खर्च बीकेसीमध्ये आता पॉड टॅक्सी म्हणजेच मिनी टॅक्सी धावणारेत. काल झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहेत. त्यासाठी एक हजार १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बीकेसी भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वांद्रे ते कुर्लादरम्यान ही टॅक्सी धावणार आहे.
Continues below advertisement