BMC | मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून खेचण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

Continues below advertisement
शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळवलाय. मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून खेचण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. असं असलं तरी भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनाही सज्ज झालीय. भाजपच्या हालचालींकडे शिवसेनेची बारिक नजर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram