Prasad Lad : दाऊदकडून जमीन विकत घ्यायला मलिकांना आम्ही सांगितलं नव्हतं, प्रसाद लाड यांचा आरोप
abp majha web team
Updated at:
08 Mar 2022 11:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrasad Lad : नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे पायर्यांवर बसून आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील. अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे.