Ashish Shelar  : गंभीर आरोप असूनही राज्य सरकार मलिकांचा राजीनामा का घेत नाही, आशिष शेलार यांचा सवाल

Continues below advertisement

Ashish Shelar  :  नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे पायर्‍यांवर बसून आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील. अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram