BJP Shiv Sena Ashirwad Yatra : शिवसेना-भाजपचं आज मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन
abp majha web team
Updated at:
05 Mar 2023 08:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होत असताना...भाजप आणि शिवसेना मुंबईत ठाकरेंना आव्हान देणार आहे... मुंबईत आज भाजप आणि शिवसेनेची आशीर्वाद यात्रा निघणार आहे... अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे... थोड्याच वेळात घाटकोपर ते मुलुंड दरम्यान भव्य बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे.. तर संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातदेखील आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे... शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय...